Posts

Showing posts from May, 2021

संघराज्य व राज्यक्षेत्र

  संघराज्य व राज्यक्षेत्र कलम (1) :- (1) India that is bharat shall be union of states. (2) घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे पहिल्या अनुसूचित दिल्याप्रमाणे असतील. (3) राज्य क्षेत्र 3 बाबींपासून बनलेली असेल घटकराज्य, केंद्रशासित प्रदेश, भविष्यात संपादित प्रदेश. कलम (2) :- नवीन राज्य संघराज्यात समाविष्ट करणे. (राज्यशास्त्राचा भाग नसलेल्या भाग) कलम (3) :- नवीन राज्य निर्माण करणे. (राज्य क्षेत्रांतर्गत बद्दल) कलम (4) :- कलम (2) व (3) अंतर्गत केलेले बदल कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानली जाणार नाही.