संघराज्य व राज्यक्षेत्र
संघराज्य व राज्यक्षेत्र
कलम (1) :- (1) India that is bharat shall be union of states.
(2) घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे पहिल्या अनुसूचित दिल्याप्रमाणे असतील.
(3) राज्य क्षेत्र 3 बाबींपासून बनलेली असेल घटकराज्य, केंद्रशासित प्रदेश, भविष्यात संपादित प्रदेश.
कलम (2) :- नवीन राज्य संघराज्यात समाविष्ट करणे. (राज्यशास्त्राचा भाग नसलेल्या भाग)
कलम (3) :- नवीन राज्य निर्माण करणे. (राज्य क्षेत्रांतर्गत बद्दल)
कलम (4) :- कलम (2) व (3) अंतर्गत केलेले बदल कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानली जाणार नाही.
भाषावर राज्यपूर्रचना
एस के दार आयोग 1948
अहवाल डिसेंबर 1948
शिफारशी :-
- राज्य पुनर्रचना साठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा. भाषा किंवा संस्कृती नव्हे.
- आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली.
- दर आयोगाने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक अमान्य केला होता.
जे व्ही पी समिती 1949
सदस्य :- नेहरू, पटेल, सीतारामय्या
शिफारशी :-
- भाषिक आधारावर अनुकुलता दर्शवली नाही, परंतु भाषा हा राज्यांचा पुरण रचनेसाठी घटक मान्य केला होता.
- राज्य पुनर्रचना आयोग लवकरच स्थापन केले जाईल असे आश्वासन दिले.
- आंध्रप्रदेश निर्मिती केली.
राज्य पुनर्रचना आयोग 1953
अध्यक्ष :- फाजल अली
सदस्य :- एम पनिकर, एच कुंजरू
शिफारसी :-
- एक राज्य एक भाषा अस्वीकार
- विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे
- गुजरात मराठवाडा महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य करावे
- मूळ घटनेतील राज्यांचे विभाजन करून त्याजागी सोहळा राज्य व तीन केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे
Comments
Post a Comment