इतिहास महत्त्वाचे समाजसुधारक
नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ
- जन्म -10 फेब्रुवारी 1803 मुरबाड, पुणे.
- त्यांचे उपनाम मुरकुटे होते.
- मुंबईचे शिल्पकार.
- पुरोगामी विचारसरणीचे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय अशा क्षेत्रात मोलाचे योगदान.
- "नाना शंकर शेठ आधुनिक भारताचे शिल्पकार होते." - प्राध्यापक गंगाधर गाडगीळ.
- मराठी, संस्कृत भाषेवर पकड.
- आपल्या संपत्ती आणि विद्वत्तेचा वापर समाज कार्यासाठी केला.
- ब्रिटिशांनी त्यांना Justice Of Peace हा किताब दिला.
- "नाना खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते." - आचार्य अत्रे.
- 1850 ते 1856 मध्ये नाना मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते.
- मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो.
- मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर एलफिस्टन यांच्या सहाय्याने 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
- 1824 मध्ये एल्फिस्टन हायस्कूल तर 1864 मध्ये एलफिस्टन महाविद्यालयात रूपांतर.
- 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली.
- 1855 मध्ये मुंबईत पहिले विधी महाविद्यालय सुरू केले.
- मुंबईत ससून ग्रंथालयाची स्थापना.
- जेजे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापण्यात पुढाकार.
- मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत प्रयत्न.
- दादाभाई नौरोजी,भाऊ दाजी लाड व विश्वनाथ मांडली त्यांनी 1845 मध्ये स्थापन केलेले स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी संस्थेला सहकार्य.
- स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी हायस्कूलची सुविधा.
- 26 ऑगस्ट 852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना.
- नाना मुंबई लाखाच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य बनले.
- 31 जुलै 1865 रोजी निधन.
- 1870 मध्ये त्यांचा पुतळा मुंबईच्या टाऊन हॉल मध्ये स्थापन करण्यात आले हा पुतळा लंडनमध्ये तयार करण्यात आले होते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
- जन्म- 6 जानेवारी 1812 ,राजापूर, रत्नागिरी. (सध्या हे ठिकाण सिंधुदुर्ग देव गड मध्ये आहे)
- संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फार्सी, इ. भाषांवर प्रभुत्व.
- मराठी वृत्तपत्राचे जनक.
- दर्पण 6 जानेवारी 1832 मराठीतील पहिले वृत्तपत्र
- 1840 दिग्दर्शक हे मासिक चालवले.
- मराठी वृत्तपत्राचे जनक, विचारवंत, समाज सुधारक, इतिहास संशोधक, शिक्षणतज्ञ अशी ओळख.
- आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते.
- 1822 नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते
- सरकारच्यावतीने अक्कलकोट युवराजांचे शिक्षक म्हणून नियुक्त.
- एलफिस्टन कॉलेजात असिस्टंट प्रोफेसर.
- मुंबईत प्राथमिक शाळांच्या तपासणीसाठी इंस्पेक्टर या पदी नियुक्त.
- गव्हर्नर सर जेम्स कर्नाट जस्टीस ऑफ द पीस पदवी दिली.
- विधवाविवाहाला शास्त्रीय आधार देण्याचे कार्य त्यांनी केले.
- श्रीपती ब्राह्मण मुलाचे ख्रिश्चन धर्मात प्रवेश करू नये यासाठी त्रासही सहन केला.
- इतिहास संशोधन, शिलालेखाचे वाचन, ताम्रपटाचा शोध यामध्ये ज्ञान संपादन केले.
- त्यांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयावर लेखन केले.
- मृत्यू 17 मे 1846, बनेश्वर.
- आचार्य बाळशास्त्री यांचे ग्रंथसंपदा-
- शुन्यलब्धी
- हिंदुस्थानाचा इतिहास 1846
- हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास 1849
- सारसंग्रह 1837
- इंग्लंडचा इतिहास
- ज्ञानेश्वरीची पाठभेसाह संपादन
- बाल व्याकरण
- हिंदुस्तानातील इंग्रजी राज्याचा इतिहास
- शब्दसिद्धी निबंध
- ज्योतिशास्त्र
- नीती कथा
गोपाळ गणेश आगरकर
- जन्म - 14 जुलै 1856 टेंभु, कराड, सातारा.
- विष्णुशास्त्री चिपळूणकर व लोकमान्य टिळक यांच्या मदतीने 1 जानेवारी 1880 ला न्यू इंग्लिश स्कूल, पुणे संस्था स्थापन केली.
- कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात डोंगरी येथे 101 दिवस तुरुंगवास.
- 1881 ते 1887 दरम्यान केसरी या वृत्तपत्राचे संपादन.
- 24 ऑक्टोंबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
- त्यातूनच 2 जानेवारी 1885 ला फर्ग्युसन कॉलेज सुरू.
- 15 ऑक्टोंबर 1888 ला सुधारक हे साप्ताहिक सुरू केले.
- संमती वयाच्या विधेयकास पाठिंबा दिला.
- 1892 ते 95 फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पद.
- जॉन स्टुअर्ट मिल हर्बर स्पेन्सर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे प्रभाव.
- सुधारक ब्रीदवाक्य इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार.
- सुधारक वृत्तपत्राचे इंग्रजी संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते.
- विकार विलसित 1883 सेक्सपियर चा हॅम्लेट या नाटकाचे भाषांतर.
- हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी? टीकात्मक निबंध.
- 17 जून 1895 रोजी मृत्यू.
- जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे पहिले समाजसुधारक.
- गोपाळ गणेश आगरकर यांची ग्रंथसंपदा -
- प्रसिद्ध लेख स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत
- डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस
- गुलामगिरीचे शास्त्र
- वाक्य मीमांसा
- वाक्य पुथ्थकरण
- सुधारकातल वेचक लेख
- केसरीतील निवडक लेख
- फुटके नशीब -आत्मचरित्र
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- जन्म -23 एप्रिल 1873 जामखंडी संस्थान.
- सयाजीराव गायकवाड यांनी वि रा शिंदे यांच्या साठी 25 रुपये स्कॉलरशिप बडोदा संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर दिली.
- 1898 मध्ये वि रा शिंदे बीए प्रथम शेर श्रेणीत उत्तीर्ण झाले.
- प्रार्थना समाजाचे सदस्य.
- टिळक तसेच गांधी यांची पुरस्कर्ते होते.
- 1917 च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव संमत करून घेतला.
- 1930 मध्ये पुण्यात झालेल्या पार्वती मंदीर सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला.
- 1920 त्यांनी बहुजन पक्ष स्थापन केले. (या पक्षाचे प्रभाव समाजावर पडला नाही)
- पुणे सर्वसाधारण मतदार संघातून निवडणुकात अपयश आले.
- 16 ऑक्टोंबर 1906 रोजी अस्पृश्यताध्दोरासाठी साठी त्यांनी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना केली.
- 1911 मध्ये वि रा शिंदे आणि मुरळी प्रतिबंधक परिषद घेऊन ही प्रथा बंद करण्याची मागणी केली.
- पुण्यात एका वसंत व्याख्यानमालेत गुन्हेगार जातीची सुधारणा या विषयावर व्याख्यान दिले.
- 8 नोव्हेंबर 1917 रोजी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली.
- डॉ. आंबेडकरांनी केलेल्या अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणीला वि रा शिंदे यांनी विरोध केला.
- शाहू महाराजांचा क्षात्र जगद्गुरुपीठ स्थापनेस विरोध.
- केरळमधील वायकोम येथे अस्पृश्यांना मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह सुरू केला.
- स्त्रियांसाठी शिक्षण सक्तीचे करावे यासाठी त्यांनी ज्ञानप्रकाशाच्या माध्यमातून लेख लिहिले.
- विठ्ठल रामजी शिंदे वर पडलेला प्रभाव.
- जे एस मिल- Liberty, Subject of Women
- हर्बर्ट स्पेन्सर - Education, Introduction to the study of sociology
- विठ्ठल रामजी शिंदे यांची ग्रंथसंपदा-
- भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न 1933
- माझ्या आठवणी व अनुभव - आत्मचरित्र
महर्षी धोंडो केशव कर्वे
- जन्म - 18 एप्रिल 1858, शेखली, रत्नागिरी.
- महर्षी कर्वे सहावीची परीक्षा देण्यासाठी पायी 145 मैलाचा अंतर कुंभार्ली घाटातून तीन दिवसात कापले.
- इसवी सन 1881 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.
- इसवी सन 1884 मध्ये त्यांनी मुंबई येथे विल्सन कॉलेजात गणित विषय घेऊन बीए पदवी संपादन केली.
- 15 नोव्हेंबर 1891 रोजी कर्वे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
- समाजसुधारणेच्या बाबतीत त्यांना महादेव रानडे, गोपाळ गोखले, गोपाळ आगरकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली
- 11 मार्च 1993 रोजी गोदूबाई नावाच्या विधवा स्त्रीशी लग्न केले.
- 1893 विधवा विवाहोत्तेजक मंडळ वर्धा येथे स्थापन केले.
- 1896 - अनाथ बालिकाश्रम स्थापना
- 1907 - महिला विद्यालय स्थापना
- 1908 - निष्काम कर्म मठाची स्थापना
- 1915 - महिला आश्रमाची स्थापना
- 1916 - महिला विद्यापीठाची स्थापना
- 1935 - महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
- 1944 - समता संघ
- हिंगणे स्त्री शिक्षण संस्था
- 1917 - अध्यापिका विद्यालय
- अनाथ बालिकाश्रम मंडळी संस्थेचा गौरव
- कर्वे यांना मिळालेल्या पदव्या
- पुणे विद्यापीठ - डी. लीट. - 1951
- बनारस विद्यापीठ - डी. लीट. - 1952
- एसएनडीटी महिला विद्यापीठ - डी.लीट.- 1954
- भारत सरकार - पद्मभूषण - 1955
- मुंबई विद्यापीठ - एल एल डी - 1957
- भारत सरकार - भारतरत्न - 1958
- 26जानेवारी 1958 रोजी महर्षी कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च पदवी देऊन त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव केला, याप्रसंगी 'मला महाराष्ट्र वेगळा झालेला पहायला मिळावा' हे महर्षी कर्वे यांनी आवर्जून स्पष्ट केले
- महर्षी धोंडो केशव कर्वे संपूर्ण भारतात महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेही ओळखले जातात
- 1928 गांधीजींनी यंग इंडिया वृत्तपत्रात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा गौरव केला
- 1936 आत्मवृत्त हे त्यांचे आत्मचरित्र.
- कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार - आचार्य अत्रे.
- विधवा स्त्रिया त्यांना 'अण्णा तुम्ही नसते तर आमचे आयुष्य मातीमोल झाली असती' या शब्दात गौरव करतात.
- शेवटी 9 नोव्हेंबर 1962 रोजी स्त्रियांचा कैवारी वस्ती शिक्षणाचा आधारस्तंभ आज निधन झाले.
डॉ. भाऊ दाजी लाड
- जन्म - 1824 मांजरा येथे. (मुळगाव गोव्यातील पार्से तालुक्यात)
- भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड होते.
- 1840 मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण.
- 1843 पर्यंत एलफिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेतले, याच वर्षी त्यांचे एलफिस्टन शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नेमणूक झाली.
- 1945 मध्ये एलफिस्टन संस्थेतील शिक्षकाची नोकरी सोडून ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
- 1851 मध्ये वैद्यकीय व्यवसायातील पदवी संपादन केली.
- 8 नोव्हेंबर 1851 रोजी त्यांनी ग्रँट कॉलेज मेडिकल सोसायटी स्थापन केली.
- मुंबई प्रांत सरकारने बालकन्या हत्येच्या संदर्भात एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती, त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवले.
- त्यांनी मुंबईत स्वतंत्र खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, या व्यवसायात त्यांचे नावलौकिक झाले.
- कुष्टरोगावरील औषधांचा शोध त्यांनी लावला.
- विविध वनस्पतींच्या वैद्यकीय गुणधर्माचा प्रयोग करून तपासणी करत असत, त्यामुळे ते धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध झाले.
- देवीची लस लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले.
- डॉ. भाऊ दाजी लाड हे बॉम्बे असोसिएशन चे पहिले सरचिटणीस होते.
- 'माझ्या देशात सुधारणा व ज्ञानाची वृद्धी होऊन भारतीय आपले राजव्यवस्था आपण करण्यास योग्य झाला तर त्यांनी गोष्ट कबूल करून उदारपणे आपल्याला साम्राज्याच्या ओझ्यातून मुक्त करेल का? असे भाऊ दाजी लाड यांनी म्हटले.
- डाॅ. भाऊ दाजी लाड 1853 ते 1855 या काळात शिक्षण मंडळाचे सदस्य होते.
- डॉ. भाऊ दाजी लाड यांनी नाट्यकलेला सतत प्रोत्साहन दिले, विष्णुदास भावे यांना मुंबईत आश्रय दिला. एलफिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शकुंतला नाटकाचा प्रयोग सादर केला त्यावेळी डॉ. लाड प्रत्यक्ष हजेरी लावून कलावंतांना उत्तेजन दिले.
- 1845 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररी चे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते.
- मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते मृत्यूपर्यंत डॉ. भाऊ दाजी लाड हे विद्यापीठाचे संस्थापक सदस्य होते.
- डॉ. भाऊ दाजी लाड हे पुराण इतिहासाचे संशोधक व अभ्यासक होते.
- प्रिन्सेस यांनी रुद्र धामण हा चस्टनचा पुत्र असल्याचे लिहिले होते तर भाऊ लाड यांनी चस्टनचा नातू असल्याचे सिद्ध केले.
- दि लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने त्यांचे वाङमय प्रसिद्ध केले आहे. त्यांनी रॉयल एशियाटीक सोसायटीच्या जनरल मध्ये 19 लेख लिहिले आहे
- रा गो भांडारकर हे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणतात "गेला दोन हजार वर्षातील पुरातत्व संशोधन करावयाचे झाल्यास संशोधकांना डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे लेखन आणि संदर्भ अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही."
- 31 मे 1874 रोजी त्यांचे निधन झाले.
(या ब्लॉगचे व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युबवर Maharashtra Warriors सर्च करा./click here)
Comments
Post a Comment