राज्यशास्त्र पंचायतराज
पंचायतराज महत्वाची कलमे
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958
- कलम 5 - ग्रामपंचायतीची स्थापना
- कलम 6 - ग्रामसभेची तरतूद
- कलम 7 - प्रत्येक वित्तीय वर्षात किमान सहा सभा घेण्याची तरतूद (सध्या 4 ग्रामसभा, 4 ऑगस्ट 2012)
- कलम 57 (1) - प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधीची तरतूद
- कलम 63 - ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक
- कलम 145 - मुदतीपूर्व ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनास
- कलम 186 (1) - ग्रामसभेची रचना
- महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961
- कलम 6 - प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद
- कलम 10 (2) - जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी
- कलम 50 - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यशासनास
- कलम 56 - प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समितीची
- कलम 57 - पंचायत समितीवर सदस्यांची नेमणूक
- कलम 58 - पंचायत समितीवर आरक्षण
- कलम 72 - पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव
- कलम 73 - पंचायत समिती सभापती व उपसभापती यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्य शासनास
- कलम 77 - पंचायत समितीस सल्ला देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत सरपंच समितीची तरतूद
- कलम 83 (3) - समाज कल्याण समितीचा सभापती ST/SC/NT समाजाचा असणे अनिवार्य
- कलम 94 - प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी CEO व Dy.CEO ची तरतूद
- कलम 97 - प्रत्येक पंचायत समितीवर BDO ची तरतूद
- कलम 111 - जिल्हा परिषदेच्या सभांची तरतूद
- कलम 117 - पंचायत समितीच्या सभांची तरतूद
Comments
Post a Comment