RBI




RBI ACT 1934

  • कलम 8 - मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना व कार्यकाळ. 
  • कलम 17 - बँकांना कर्ज व अग्रिमे देणे. 
  • कलम 17 (8) - RBI ला खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी - विक्री करता येते. 
  • कलम 18 - बिगर-अनुसूचित बँका CRR चा निधी स्वतः कडेच ठेवू शकतात. 
  • कलम 20, 21, 21A - RBI विनामूल्य केंद्र सरकारची बँक म्हणून कार्य करते. 
  • कलम 22 - RBI कडे चलन निर्मितीची मक्तेदारी. 
  • कलम 39 - RBI बँक दर ठरवते. 
  • कलम 42 (I) - सर्व व्यापारी बँकावर CRRचे बंधन.
  • कलम 45 ZB - केंद्र सरकारला MPC निर्माण करण्याचा अधिकार. 

बँकिंग नियमन कायदा 1949 

  • कलम 5(1) (b) - व्याख्या.
  • कलम 21 व 35 A - RBI पतनियंत्रणाची गुणात्मक साधनाचा वापर करते. 
  • कलम 22 - बँकांना परवाना देणे. 
  • कलम 23 - शाखा परवाना पद्धत. 
  • कलम 24 - सर्व बँकांवर SLR चे बंधन. 
  • कलम 35 - बँकांची तपासणी. 
  • कलम 35A - RBI सर्व बँकांना आदेश देऊ शकते व त्यांना हे आदेश पाळावे लागतील.












Comments

Popular posts from this blog

इतिहास महत्त्वाचे समाजसुधारक

अर्थशास्त्र पंचवार्षिक योजना

संघराज्य व राज्यक्षेत्र